Rinku Singh Priya Saroj Engagment | रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला
#rinkusigh #priyasaroj #rinkusarojnegagment #mp #cricketभारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि सपाच्या खासदार प्रिया सरोज यांचा मोठ्या दिमाखात साखरपूडा पार पडलायलखनऊच्या 'द सेंट्रम' या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुटुंबासह हा शाही साखरपुडा संपन्न झाला.