Please enable javascript.अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर, पण शरद पवारांची साथ सोडणार नाही | एकनाथ खडसे - sharad pawar led ncp leader eknath khadse reveals that he received an offer from ajit pawar s party - Maharashtra Times
Authored by: मानसी देवकरContributed by: निलेश पाटील|Maharashtra Times

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर, पण शरद पवारांची साथ सोडणार नाही | एकनाथ खडसे

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार यांच्या पक्षात येण्यासाठी ऑफर आल्याबाबत त्यांनी पुनरुचार केला. राष्ट्रवादीतून अजित पवार गट वेगळा झाला तेव्हा ही ऑफर आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही असे खडसे यांनी म्हटले.