Please enable javascript.मनमोहन सिंग ते नरेंद्र मोदींपर्यंत चिनाब पूलाला इतिहास; महाराष्ट्रातील नागरिकांनाही अभिमान - people of maharashtra praises chenab rail bridge - Maharashtra Times
Authored by: मानसी देवकरContributed by: जितेंद्र खापरे|Maharashtra Times

मनमोहन सिंग ते नरेंद्र मोदींपर्यंत चिनाब पूलाला इतिहास; महाराष्ट्रातील नागरिकांनाही अभिमान

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, ६ जूनला चिनाब पुलाचे उद्घाटन केले. चिनाब पूलामुळे जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातही याचा अभिमान बाळगला जात असून नागपूरकरांनी आनंद व्यक्त केला.