अॅप
होम
व्हिडिओ
फोटो
शहर निवडा
लक्ष्मण हाकेंच्या बायकोनं महिलेला फोनवरून धमकावलं, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या बायकोनं फोनवरून एका महिलेला फोनवरून धमकवल्याचं समोर आलं आहे.लक्ष्मण हाकेंविरोधात पोस्ट करणाऱ्या हनुमंत धायगुडेंच्या बायकोला हाकेंच्या बायकोनं फोनवरून धमकावलं.लक्ष्मण हाकेंच्या बायकोनं महिलेशी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.
Authored by:
सूरज सकुंडे
Contributed by:
आदित्य भवार
Updated:
7 Jun 2025, 5:53 pm
|
Maharashtra Times
Marathi News
maharashtra
pune news
Laxman Hake Wife Vijay Hake Threat To Women On Phone Call Recording Viral
App