लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनाचा काय फायदा झाला? कार्यकर्त्याने थेट मनोज जरांगेंशी तुलना केली

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यानेच त्यांच्यावर आगपाखड केलीय.हनुमंत धायगुडे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत हाकेंबाबत संताप व्यक्त केला.हाके ओबीसी समाजाला फसवण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केलीय.एवढंच नाही तर त्यांनी मराठा नेते मनोज जरांगेंशी हाकेंची तुलना देखील केली.
Authored by: मानसी देवकरContributed by: आदित्य भवारUpdated: |Maharashtra Times