A Toddler Blew Off His Collar In A Unique Style Udayanrajs Reaction Was Worth Watching
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
३ वर्षाच्या चिमुकल्याचे ऐटीत कॉलर उडवली, ते पाहून उदयनराजेंनीही हात जोडले; व्हिडिओ व्हायरल!
उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत असतात. त्यात उदयनराजेंची कॉलर उडवण्याची हटके क्रेझ कायमच सर्वांना पाहायला मिळते. साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षाचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे.उदयनराजेंना पाहून त्याने हटके स्टाईलने कॉलर उडवली ज्यानंतर उदयनराजेही पाहत राहिले. पुष्पाच्या डायलॉगवर आपल्या गालावरून हात फिरवतात तसे हात वारे....केल्यामुळे उदयनराजे देखील आवाक झाले. हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.