Please enable javascript.शरद पवार अन् अजित पवार शेजारी बसले, निर्णय घेतले...रयतच्या बैठकीत काय घडलं? - ajit pawar told what happened with sharad pawar in rayat shikshan sanstha meeting in satara - Maharashtra Times
Authored by: सूरज सकुंडेContributed by: संतोष शिराळे|Maharashtra Times

शरद पवार अन् अजित पवार शेजारी बसले, निर्णय घेतले...रयतच्या बैठकीत काय घडलं?

रयत शिक्षण संस्थेची मॅनेजिंग कौन्सिलची बैठक साताऱ्यात पार पडलीशरद पवार आणि अजित पवार दोघेही या बैठकीला हजर होते.शरद पवार आणि अजितदादांनी एकत्रितपणे घेतले निर्णयबैठक संपल्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला.