Please enable javascript.ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्न, एकनाथ शिंदेंचा पारा चढला, पत्रकाराला काय सुनावलं? - eknath shinde angry of journalist for asking question on raj thackeray and uddhav thackeray alliance - Maharashtra Times
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्न, एकनाथ शिंदेंचा पारा चढला, पत्रकाराला काय सुनावलं?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी राज-उद्धव ठाकरे युतीबाबत प्रश्न विचारलापत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं