नेते जात असले तरी कार्यकर्ता सोबत, काँग्रेस अजून संपलेली नाही हा बोध भाजपनं घ्यावा | हर्षवर्धन सपकाळ
कॉंग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करीत आहेत. काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही असा टोला सपकाळ यांनी लगावला.नेते भाजपमध्ये जात असले तरी कार्यकर्ता हा भाजपसोबतच आहे असं सपकाळ यावेळी म्हणाले.