Please enable javascript.सर्वांसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले, अभिनेते नाना पाटेकरांनी हात का जोडले? - nana patekar appreciate eknath shinde for his work - Maharashtra Times
Authored by: सूरज सकुंडेContributed by: संतोष शिराळे|Maharashtra Times

सर्वांसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले, अभिनेते नाना पाटेकरांनी हात का जोडले?

नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रम राबवला जात आहे.साताऱ्यातील कोयना, सोळशी व कांदाटी विभागामध्ये कोयना बॅक वॉटर परिसरात काम सुरुउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवातनाना पाटेकरांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हात जोडून त्यांचे आभार मानले.