Please enable javascript.अजितदादांसोबत जाण्यासाठी पवार गट आग्रही, शरद पवारांच्या विधानानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया - supriya sule s reaction after sharad pawar s statement about merger with ncp ajit pawar - Maharashtra Times
Authored by: मानसी देवकरContributed by: संतोष शिराळे|Maharashtra Times

अजितदादांसोबत जाण्यासाठी पवार गट आग्रही, शरद पवारांच्या विधानानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

शरद पवार गटातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत गुगली टाकली आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असेही पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना साताऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिले.