बिकिनी फोटोमुळं आलेली चर्चेत, झी मराठीची नायिका आता दिसणार मायक्रो सीरिजमध्ये 11 Jun 2025, 12.20 PMPallavi Patil upcoming Project;अभिनेत्री पल्लवी पाटील हिनं मराठी सिनेमात बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. क्लासमेट्स, सविता दामोदर परांजपे, बाॅइज २, ट्रिपल सीट, तू तिथे असावे अशा सिनेमांमध्ये पल्लवीनं महत्त्वाच्या भूमिका केल्या.