Please enable javascript.भुयारी मार्गातून धुराचे लोट, गोंधळाचे वातावरण, चर्चगेट स्थानकातील दुकानाला आग - mumbai churchgate station there was major fire at shop - Maharashtra Times

भुयारी मार्गातून धुराचे लोट, गोंधळाचे वातावरण, चर्चगेट स्थानकातील दुकानाला आग

Authored by: शितल मुंढे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सायंकाळी चर्चगेट स्टेशन परिसरात आगाची घटना घडली, ज्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. एका केक शॉपला ही आग लागली होती.

  • चर्चगेट रेल्वे स्थानकात आग

    चर्चगेट रेल्वे स्थानकात आग

    चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागल्याची घटना घडलीये. एका केक शॉपला ही आग लागली होती.

  • केक शॉपला लागली आग

    केक शॉपला लागली आग

    शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

  • आग नियंत्रणात

    आग नियंत्रणात

    आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आलेले आहे. या आगीच्या घटनेमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.

  • सबवेजवळील शॉपला आग

    सबवेजवळील शॉपला आग

    चर्चगेट स्टेशन परिसरातील सबवेजवळील केकच्या दुकानाला आग लागली होती.

  • सायंकाळच्या सुमारातील घटना

    सायंकाळच्या सुमारातील घटना

    साधारणपणे साडेपाचच्या दरम्यान ही आग लागली होती.

  • रेल्वे प्रशासनाने दिली माहिती

    रेल्वे प्रशासनाने दिली माहिती

    कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

  • गोंधळाचे वातावरण

    गोंधळाचे वातावरण

    आग लागल्याने धुराच्या लाटा सर्वत्र बघायला मिळाल्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.