सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात गौतम गंभीर पोहोचले
भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या पत्नी नताशासह मुंबईमधील दादर येथील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले
इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीर यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्याचे खास काम पार पाडलं
भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर 20 जूनला सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर नवीन कर्णधारासह भारतीय संघाता प्रशिक्षण देताना दिसतील
गंभीर यांच्या मार्गदर्शानाखाली भारतीय संघाची 2025-27 मधील पहिली कसोटी असणार
भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय प्रथमच कसोटी खेळण्यास इंग्लंड गाठणार आहे.