Please enable javascript.Cash Withdrawal At Atms,ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI चा नवीन नियम - sbi atm cash withdrawal rule otp based cash withdrawal system of sbi customers - Maharashtra Times

ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI चा नवीन नियम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठीचा नियम एसबीआयने बदलला आहे. रोख रक्कमेचा व्यवहार ( SBI Cash Transaction) अधिक सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

  • ​एसबीआय

    ​एसबीआय

    एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करावा लागणार.

  • ​ओटीपी

    ​ओटीपी

    ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाही.

  • सायबर गुन्हेगारीला आळा

    सायबर गुन्हेगारीला आळा

    सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • ​स्टेट बँक ऑफ इंडिया

    ​स्टेट बँक ऑफ इंडिया

    स्टेट बँक ऑफ इंडियाने या नव्या नियमांबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

  • ​ओटीपी

    ​ओटीपी

    ओटीपीचा वापर करून सायबर गुन्हेगारीविरोधात पाऊल असल्याचे बँकेने म्हटले.

  • १० हजार

    १० हजार

    ग्राहकाला १० हजारांहून अधिक रक्कम एटीएममधून काढायची असल्यास त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.

  • एटीएम

    एटीएम

    ओटीपी आणि पीन क्रमांक नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे.

  • ओटीपी क्रमांक

    ओटीपी क्रमांक

    तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी क्रमांक येईल. त्याची नोंद करा.

  • ओटीपी आणि पिन क्रमांक

    ओटीपी आणि पिन क्रमांक

    ओटीपी आणि पिन क्रमांक नमूद केल्यानंतर तुम्हाला रक्कम काढता येईल.