पण याच क्षणी त्याने स्वत:ला बदलायचं ठरवलं. हा बदल एका दिवसात झाला नाही, पण त्याच्या त्या एका निर्णयामुळे आज तो जगातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा हा प्रवास केवळ शरीराचा नव्हता, तर मन आणि आत्म्याचाही होता. या बदलामागचं खऱ्या अर्थानं प्रेरणादायी कारण जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"ogimgid":"121317163","hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"lifestyle-news/health-news","host":"mt"},{"hl":"कसोटी क्रिकेटमध्ये तेच यशस्वी झाले जे... विराटच्या निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची आणखी एक पोस्ट","imageid":"121156996","imgsize":"1131274","cmstype":"ARTICLE","lu":"May 14, 2025, 12:49 PM","id":"121156740","dl":"May 14, 2025, 12:48 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/anushka-sharma-applauds-husband-virat-kohlis-test-career-with-varun-grover-social-media-post","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Anushka Sharma post for Virat kohli :क्रिकेटपटू विराट कोहलीनं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. विराटनं निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"Virat Anushka Video: अनुष्का शर्माने 7.14 मिनिटांच्या भेटीत प्रेमानंद महाराजांना विचारला हा प्रश्न; काय म्हणाला विराट कोहली?","imageid":"121137285","imgsize":"88030","cmstype":"ARTICLE","lu":"May 13, 2025, 06:41 PM","id":"121137155","dl":"May 13, 2025, 03:55 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/virat-kohli-anushka-sharma-at-premanand-ji-maharaj-ashram-actress-asked-this-question-watch-video","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Anushka Sharma Virat Kohli Video: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली अलीकडेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले होते. त्यांच्यामध्ये काय संभाषण झाले हे व्हिडिओमध्ये पाहा...","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"अनुष्का शर्माचा चकदा एक्सप्रेस डब्बाबंद? विराट कोहलीने दिलेली खास ट्रेनिंग! काय झालं नेमकं?","imageid":"121126791","imgsize":"110992","cmstype":"ARTICLE","lu":"May 13, 2025, 09:31 AM","id":"121126739","dl":"May 13, 2025, 09:31 AM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/anushka-sharma-chakda-xpress-getting-stalled-jhulan-goswami-reacted","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Chakda Xpress Release : अनुष्का शर्माचा क्रिकेटवरील चकदा एक्सप्रेस हा सिनेमा रिलीज व्हायला खूपच विलंब होत आहे. ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"दिग्दर्शकाने शेअर केला विराट कोहलीचा Unseen Photo; म्हणाला- \'हा तरुण खेळपट्टी आणि आपल्या मनावर...\'","imageid":"121120394","imgsize":"43890","cmstype":"ARTICLE","lu":"May 13, 2025, 12:53 AM","id":"121119944","dl":"May 13, 2025, 12:45 AM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/virat-kohli-unseen-photo-shared-by-director-anurag-kashyap-after-his-test-cricket-retirement","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Virat Kohli Unseen Photo: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर जगभरातील क्रिकेटरसिक त्याच्यासाठी पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आहेत. ","highlights":"- विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त
- दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट
- शेअर केला कधीही न पाहिला फोटो
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"\'काहीतरी गूढ आहे\', विराट कोहलीने अचानक निवृत्ती घेण्याविषयी सलील कुलकर्णींनी व्यक्त केला संशय","imageid":"121112712","imgsize":"50838","cmstype":"ARTICLE","lu":"May 12, 2025, 07:07 PM","id":"121111784","dl":"May 12, 2025, 07:07 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/virat-kohli-test-retirement-saleel-kulkarni-says-something-mysterious-what-made-him-quit-his-most-favorite-format","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Saleel Kulkarni On Virat Kohli Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मासह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी संगीतक्षेत्रातील दिग्गज संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"Virat Kohli : अलिबागच्या समुद्र किनारी विराट आणि अनुष्काचा ३२ कोटी रुपयांचा आलिशान बंगला, पाहा कधीही न पाहिलेले फोटो","imageid":"121104218","imgsize":"740064","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"May 12, 2025, 04:09 PM","id":"121104218","dl":"May 12, 2025, 02:28 PM","seolocation":"lifestyle-news/home-decor-hacks/virat-kohli-and-anushaka-sharama-luxurious-bungalow-worth-rs-32-crores-get-home-decor-ideas","subsecname":"होम डेकोर - हॅक्स","subsecmsid":14099388,"syn":"टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या अलिबागमधील आलिशान बंगल्याची खूप चर्चा होत आहे. ३२ कोटी रुपयांच्या या बंगल्याच्या आतील भागाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बंगल्याचे सौंदर्य दिसून येते. आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, Virat Kohli आणि अनुष्काचे सुट्टीतील घर फिलिप फौचे यांच्या नेतृत्वाखालील स्टीफन अँटोनी ओल्मेस्डाहल ट्रुएन आर्किटेक्ट्स (SAOTA) यांनी डिझाइन केले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे सुट्टीचे घर ८ एकरच्या जागेवर बांधले गेले आहे, जे या जोडप्याने २०२२ मध्ये सुमारे १९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. १०,००० चौरस फूट जागेवर पसरलेल्या या व्हिलामध्ये तापमान नियंत्रित स्विमिंग पूल, एक समर्पित स्वयंपाकघर, चार बाथरूम, एक जकूझी, एक विस्तीर्ण बाग, झाकलेली पार्किंग, स्टाफ क्वार्टर आणि बरेच काही आहे.(फोटो सौजन्य :- @Architectural Digest India ) ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"ogimgid":"121104372","hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"lifestyle-news/home-decor-hacks","host":"mt"},{"hl":"विराटच्या अवनीत कौर फोटो लाइक प्रकरणानंतर अनुष्काने लाइक केली ती पोस्ट, पुन्हा गोंधळ; क्रिकेटर आणि सेलिब्रिटी कनेक्शन","imageid":"121100754","imgsize":"41430","cmstype":"ARTICLE","lu":"May 12, 2025, 12:27 PM","id":"121100163","dl":"May 12, 2025, 12:27 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/anushka-sharma-likes-instagram-post-while-virat-kohli-announce-retirement","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Anushka Sharma Likes Post : काही दिवसांपूर्वी विराटने अवनीत कौरचा फोटो लाइक केल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला. आता अनुष्का शर्मानेही एक पोस्ट लाइक केली आहे. ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"अवनीत कौर प्रकरणामुळे विरुष्कात बिनसलं? विराटने हात देताच अनुष्काने केलं इग्नोर! Video मुळे चर्चांना उधाण","imageid":"120980002","imgsize":"59366","cmstype":"ARTICLE","lu":"May 08, 2025, 06:36 AM","id":"120979969","dl":"May 08, 2025, 06:36 AM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/anushka-sharma-upset-with-virat-kohli-after-he-likes-avneet-kaur-post","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Virushka Latest Video : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बेंगळुरूमध्ये एकत्र दिसले. अवनीत कौरच्या पोस्टला लाईक केल्याच्या वादानंतर दोघेही पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले. ","highlights":"- विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल
- अवनीत कौरच्या पोस्टवर विराटने लाईक केल्यानंतर, दोघेही पहिल्यांदाच दिसले.
- व्हिडिओमध्ये अनुष्का क्रिकेटपटूच्या पुढे चालताना दिसत आहे.
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"अवनीत कौर आहे तरी कोण? विराट कोहलीने लाइक केलेला 23 वर्षीय अभिनेत्रीचा फोटो; शुभमन गिलसोबत डेटिंगचीही होती चर्चा","imageid":"120848564","imgsize":"76166","cmstype":"ARTICLE","lu":"May 03, 2025, 04:10 PM","id":"120847966","dl":"May 03, 2025, 04:10 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/who-is-avneet-kaur-whos-photo-liked-by-virat-kohli-and-linkup-with-shubman-gill","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Who Is Avneet Kaur: टीव्ही विश्वातील \'अवनीत कौर\' ही अभिनेत्री सध्या विराट कोहलीने फोटो लाइक केल्यामुळे विशेष चर्चेत आली आहे. जाणून घ्या कोण आहे अवनीत कौर","highlights":"- अवनीत कौरची होतेय चर्चा
- विराट कोहलीच्या एका लाइकमुळे अभिनेत्रीने नाव चर्चेत
- 2010 साली \'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स\'पासून झालेली करिअरची सुरुवात
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"\'18 वर्षांपूर्वी पहिल्यांदा विराटला भेटले...\' कोहलीसोबत Viral झालेल्या फोटोंबाबत अखेर प्रीतीने सोडले मौन","imageid":"120702751","imgsize":"83736","cmstype":"ARTICLE","lu":"Apr 28, 2025, 09:07 PM","id":"120702494","dl":"Apr 28, 2025, 09:07 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/preity-zinta-breaks-silence-on-viral-photo-with-virat-kohli-after-ipl-2025-match-pbks-vs-rcb-opens-up-about-what-they-were-talking-about","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Preity Zinta Breaks Silence On Viral Photo With Virat Kohli: काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये पार पडलेल्या RCB विरुद्ध PBKS या सामन्यानंतर विराट कोहली आणि प्रीती झिंटा यांचे मैदानातील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यांच्यात नेमक्या काय गप्पा झाल्या याविषयी अभिनेत्रीने अलीकडेच भाष्य केले. ","highlights":"- विराट कोहलीविषयी प्रीती झिंटाचे ट्वीट
- सामन्यांनंतर झालेल्या गप्पांविषयी केले भाष्य
- चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना किंग कोहलीचे केले कौतुक
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"\'त्यांना इथे अजिबात...\' म्हणून विराट-अनुष्काने सोडला भारत अन् लंडनमध्ये थाटला संसार, डॉ. नेनेंनी सांगितलं खरं कारण","imageid":"120660272","imgsize":"112902","cmstype":"ARTICLE","lu":"Apr 27, 2025, 11:30 AM","id":"120660108","dl":"Apr 27, 2025, 10:24 AM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/dr-shriram-share-why-anushka-sharma-and-virat-kohli-left-india-and-shift-to-landon","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Virat Anushka Shifted Landon: गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुलांसह भारत सोडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आलेली. आता या बातमीला दूजोरा देत त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दल माधुरी दीक्षितचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितले. ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये असं काय दाखवलं? अभिनेत्रीच्या चेहऱ्याचे बदलेले हावभाव, Video व्हायरल","imageid":"120519515","imgsize":"51304","cmstype":"ARTICLE","lu":"Apr 22, 2025, 06:03 PM","id":"120519321","dl":"Apr 22, 2025, 05:58 PM","seolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news/virat-kohli-show-his-family-photos-to-preity-zinta-after-pbks-vs-rcb-ipl-2025-match","subsecname":"सिनेन्यूज","subsecmsid":73141837,"syn":"Preity Zinta And Virat Kohli Viral Video : आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा विराट कोहलीला भेटली होती. या सामन्यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"entertainment/entertainment-news/bollywood-news","host":"mt"},{"hl":"विराट कोहलीच्या डाएटिशियनने सांगितली भन्नाट ट्रिक, या 4 गोष्टी पाळून विराट कोहली करतो झटक्यात वेटलॉस व राहतो फिट","imageid":"119902650","imgsize":"2086358","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Apr 02, 2025, 05:13 PM","id":"119902650","dl":"Apr 02, 2025, 03:16 PM","seolocation":"lifestyle-news/health-news/virat-kohli-nutritionist-shared-simple-and-free-diet-plan-and-fitness-tips-for-weight-loss","subsecname":"हेल्थ","subsecmsid":2429531,"syn":"आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. पूर्वी मध्यमवयीन किंवा वयस्कर लोकांमध्ये लठ्ठपणाचा अधिक प्रभाव दिसत असे, पण आता किशोरवयीन आणि तरुणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. वाढत्या वजनामुळे केवळ शरीराचा आकार बदलत नाही, तर अनेक आजारांना आमंत्रण मिळते. हृदयविकार, मधुमेह, संधिवात यासारखे विकार वाढत्या वजनामुळे लवकर बळावतात.
म्हणूनच वजन नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन, जिम वर्कआउट्स, फॅड डायट्स किंवा सेलिब्रिटींच्या डाएट सल्ल्यांवर अवलंबून असतात. मात्र, अनेकदा कठोर डाएट्स किंवा अवास्तव व्यायामामुळे शरीराला त्रास होतो आणि काही काळाने ते पाळणेही कठीण जाते. त्यामुळे, वजन कमी करायचे असेल, तर कठीण डाएट किंवा अवजड व्यायामाच्या मागे न लागता, रोजच्या आयुष्यात सहज पाळता येतील अशा काही सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे हे विराट कोहलीचा डाएटिशियन सांगतो. विराट कोहली फिट राहण्यासाठी व वेटलॉससाठी काय करतो?","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"ogimgid":"119903344","hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"lifestyle-news/health-news","host":"mt"},{"hl":"विराट कोहलीसाठी या देशातून येते पाणी, काळ्या पाण्याची किंमत आणि खासियत वाचून व्हाल शॉक","imageid":"114963546","imgsize":"966118","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Nov 05, 2024, 08:39 AM","id":"114963546","dl":"Nov 05, 2024, 08:33 AM","seolocation":"lifestyle-news/health-news/virat-kohli-drinks-black-water-benefits-of-alkaline-water-and-how-to-prepare","subsecname":"हेल्थ","subsecmsid":2429531,"syn":"टीम इंडियाचा माजी कर्णधार, विराट कोहली आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानची प्रत्येक गोष्टी खूपच युनिक आहे. केवळ भारतासाठीच नाही तर जगातील करोडो लोकांसाठी फिटनेस आयकॉन आहे. जिममध्ये तासनतास घालवणारा विराट आपल्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेतो. नॉनव्हेज सोडून विराटने शाकाहारी आहार स्वीकारला आहे आणि त्याचे परिणाम त्याच्या फिटनेसवर पाहायला मिळतात. जेवणाबद्दल बोलतोय पण विराट कोहली रोज पिणाऱ्या पाण्याची किंमत किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
विराट कोहली हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याची कमाई कोट्यवधींमध्ये आहे, त्यामुळे त्याचा खर्चही कमी नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विराट जे पाणी पितो त्याची किंमत 4,000 रुपये प्रति लीटर आहे. होय, विराट, आता किंमतीवरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे सामान्य पाणी नाही. त्यात अनेक मिलरेल्स आहेत, त्यामुळे त्याचा रंग काळा आहे. यालाच काळे पाणी Alkaline Water असे म्हणतात. त्याचे हे पाणी फ्रान्स मधून येते अशी महिती मिळते. (फोटो सौजन्य :- @virat.kohli) ","agency":{"id":87654322},"ogimgid":"114963395","hostid":"155","tn":"news","dm":"t","subsecseolocation":"lifestyle-news/health-news","host":"mt"}],"widget":{"component":"news","taxonomy":true,"className":""}},"webstory":{"pg":{"pp":"3","cp":"1"},"host":"mt","items":[{"hl":"Virushka: \'पॉवर कपल\'ची लव्ह स्टोरी","imageid":"116209526","imgsize":"69780","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Dec 11, 2024, 04:12 PM","id":"116209526","dl":"Dec 11, 2024, 03:21 PM","seolocation":"web-stories/entertainment/virat-kohli-anushka-sharma-wedding-anniversary-know-about-their-love-story","subsecname":"मनोरंजन","subsecmsid":85765108,"syn":"Virushka: \'पॉवर कपल\'ची लव्ह स्टोरी ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/entertainment","host":"mt"},{"hl":"त्यानंतर मी विराटला कधी भेटलेच नाही: तमन्ना भाटिया","imageid":"112412264","imgsize":"181230","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Aug 10, 2024, 02:36 AM","id":"112412264","dl":"Aug 10, 2024, 02:29 AM","seolocation":"web-stories/entertainment/virat-kohli-tamannah-bhatia-dating-rumors-throwback-actress-explanation","subsecname":"मनोरंजन","subsecmsid":85765108,"syn":"त्यानंतर मी विराटला कधी भेटलेच नाही: तमन्ना भाटिया ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/entertainment","host":"mt"},{"hl":"कोहलीचे कसोटीतील \'विराट\' पराक्रम","imageid":"121106798","imgsize":"79552","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"May 12, 2025, 03:54 PM","id":"121106798","dl":"May 12, 2025, 03:30 PM","seolocation":"web-stories/sports/virat-kohli-test-cricket-career","subsecname":"क्रीडा","subsecmsid":87252918,"syn":"
कोहलीचे कसोटीतील \'विराट\' पराक्रम
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/sports","host":"mt"}],"widget":{"component":"webstory","taxonomy":true,"className":""}},"photo":{"pg":{"pp":"3","cp":"1"},"host":"mt","items":[{"hl":"Virushka: \'पॉवर कपल\'ची लव्ह स्टोरी","imageid":"116209526","imgsize":"69780","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Dec 11, 2024, 04:12 PM","id":"116209526","dl":"Dec 11, 2024, 03:21 PM","seolocation":"web-stories/entertainment/virat-kohli-anushka-sharma-wedding-anniversary-know-about-their-love-story","subsecname":"मनोरंजन","subsecmsid":85765108,"syn":"Virushka: \'पॉवर कपल\'ची लव्ह स्टोरी ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/entertainment","host":"mt"},{"hl":"त्यानंतर मी विराटला कधी भेटलेच नाही: तमन्ना भाटिया","imageid":"112412264","imgsize":"181230","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"Aug 10, 2024, 02:36 AM","id":"112412264","dl":"Aug 10, 2024, 02:29 AM","seolocation":"web-stories/entertainment/virat-kohli-tamannah-bhatia-dating-rumors-throwback-actress-explanation","subsecname":"मनोरंजन","subsecmsid":85765108,"syn":"त्यानंतर मी विराटला कधी भेटलेच नाही: तमन्ना भाटिया ","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/entertainment","host":"mt"},{"hl":"कोहलीचे कसोटीतील \'विराट\' पराक्रम","imageid":"121106798","imgsize":"79552","cmstype":"PHOTOGALLERYSLIDESHOWSECTION","lu":"May 12, 2025, 03:54 PM","id":"121106798","dl":"May 12, 2025, 03:30 PM","seolocation":"web-stories/sports/virat-kohli-test-cricket-career","subsecname":"क्रीडा","subsecmsid":87252918,"syn":"
कोहलीचे कसोटीतील \'विराट\' पराक्रम
","agency":{"id":88675654,"name":"महाराष्ट्र टाइम्स.कॉम"},"hostid":"155","tn":"photo","dm":"t","subsecseolocation":"web-stories/sports","host":"mt"}],"widget":{"component":"photo","taxonomy":true,"className":""}}}},"perpetualData":{},"searchkey":"cricketer-virat-kohli","curpg":0,"showLoadMore":false,"selectedTab":"all"},"theme":{},"schemes":{"isFetching":false,"error":false,"value":{},"searchkey":""},"expert":{"isFetching":false,"error":false,"expertData":null,"expertArticles":null,"expertReco":null,"msid":""},"app":{"appShellAdStatus":true,"currentLocation":{"pathname":"/sports/cricketer-virat-kohli-bio","search":"","hash":"","action":"POP","key":null,"query":{}},"isVanillaPage":false}}'),window.scriptEndTime=new Date