'मी प्रेग्नन्ट होते तेव्हा माझ्या नवऱ्याचं अफेअर सुरू होतं'

Tejashri Kulaye, महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Jun 6, 2025

झीनत अमान

झीनत अमान या 1970 आणि 1980 च्या दशकातल्या खूप प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

Image Source: insta/thezeenataman

झीनत अमान यांचे पती मजहर खान

झीनत अमात यांनी त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केलं. त्यांनी अभिनेता आणि निर्माता मजहर खान यांच्याशी लग्न केलं.

Image Source: insta/thezeenataman

प्रेग्नन्ट होत्या

लग्नाच्या पहिल्याच वर्षी झीनत प्रेगन्ट असताना, त्यांना एक धक्कादायक सत्य कळलं. हे सत्य ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

Image Source: insta/thezeenataman

चूक लक्षात आली

अभिनेत्री झीनत अमान यांनी सिमी ग्रेवाल यांना एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. झीनत म्हणाल्या, 'लग्नाच्या पहिल्याच वर्षी मला कळून चुकलं की मी चूक केली आहे.'

Image Source: insta/thezeenataman

निर्णय घेतला

'मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला होता. त्यामुळे, लग्न यशस्वी करायचं, असं मी ठरवलं.'

Image Source: insta/thezeenataman

मजहरसोबत नव्हते

पहिल्या वर्षापासूनच गोष्टी कठीण होत्या. कारण, मी माझ्या पहिल्या बाळाच्या वेळी प्रेग्नेंट होते. आणि मजहर तिथे नव्हते.

Image Source: insta/thezeenataman

अफेअर

'त्यावेळी मझहर एका बाईसोबत होते. त्या बाईबद्दल एक मोठा लेख छापून आला होता'

Image Source: insta/thezeenataman

​दुःखी होत्या​​


झीनत खूप दुःखी होत्या. त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. पण, या सगळ्या अडचणी असून सुद्धा, त्यांनी लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला नाही.

Image Source: instagram/thezeenataman

लहान मुलामुळे...

त्यांचं असं मत होतं की मुलाला संपूर्ण कुटुंब मिळायला हवं. म्हणजे, त्याला आई, वडील आणि इतर कुटुंबीयांचं प्रेम आणि आधार मिळायला हवा.

Image Source: insta/thezeenataman

Thanks For Reading!

Next: ओले केस, गळ्यात नेकलेस; मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लूक चर्चेत

Find out More