प्रसिद्ध कृष्णा बॉलिंगमध्ये अव्वल स्थानावर

Saloni Patil, महाराष्ट्र टाइम्स.कॉम

May 11, 2025

प्रसिद्ध नंबर वन

प्रसिद्ध कृष्णा सध्या विकेट घेण्यात सर्वात पुढे आहे.

Image Source: getty-images

प्रसिद्धचे यश

प्रसिद्ध कृष्णाने 11 सामन्यांमध्ये एकूण 20 विकेट्स घेतले आहेत

Image Source: getty-images

prasidh krishna



​prasidh krishna

Image Source: instagram/-skiddyy

नूर अहमद

चेन्नईचा नूर अहमद आणि प्रसिद्ध कृष्णाने सारखेच विकेट्स घेतले आहेत.

Image Source: getty-images

20 विकेट्स

नूर अहमदने 12 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतले आहेत.

Image Source: getty-images

हेझलवूड तिसऱ्या क्रमांकावर

आरसीबीचा (RCB) खेळाडू जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) खूप विकेट्स घेतल्या आहेत. तो विकेट घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे.

Image Source: getty-images

18 विकेट्स

या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आतापर्यंत 18 विकेट्स घेतले आहेत.

Image Source: getty-images

बोल्ट चौथ्या नंबरवर

विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या नंबरवर आहे.

Image Source: getty-images

18 विकेट्स

मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने 18 विकेट्स घेतले आहेत.

Image Source: getty-images

Thanks For Reading!

Next: पंजाबसाठी प्रभसिमनरचा चमत्कार

Find out More