'लग्नाच्या २० वर्षानंतर कळलं माझी बायको भलत्याचीच'

Tejashri Kulaye, महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Jun 7, 2025

शिवानी तनेजा

दीपक तिजोरी यांनी फॅशन डिझायनर आणि त्यांची गर्लफ्रेंड शिवानी तनेजा यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना समारा नावाची मुलगी झाली. त्यांना करण नावाचा मुलगा देखील आहे.

Image Source: insta/deepaktijoariteam

२० वर्षांनंतर घटस्फोट

दीपक तिजोरी आणि शिवानी यांचं लग्न २० वर्षांनी तुटलं. त्यांचा घटस्फोट झाला. कोर्टात केस चालू असताना, दीपक यांना शिवानीबद्दल एक धक्कादायक सत्य समजलं.

Image Source: insta/deepaktijoariteam

दीपक म्हणाला...

दीपकने सांगितलं की, शिवानी त्याची कायदेशीर पत्नी नव्हती.

Image Source: instagram/deepaktijoriteam

पत्नीचा घटस्फोट

दीपकने सांगितलं की, शिवानीचा तिच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालाच नव्हता. दीपकला हे तब्बल २० वर्षे कळलंच नाही.

Image Source: insta/deepaktijoariteam

नवऱ्याला घराबाहेर काढलं

२०१७ मध्ये शिवानी आणि दीपक यांच्यात भांडण झालं होतं. भांडणानंतर शिवानीने दीपकला गोरेगावमधील त्यांच्या घरातून बाहेर काढलं.

Image Source: insta/deepaktijoariteam

कायदा

घरातून बाहेर काढल्यानंतर, तिजोरीने त्याची कायदेशीर परिस्थिती समजून घेण्यासाठी वकिलाचा सल्ला घेतला.

Image Source: insta/deepaktijoariteam

पत्नीचं सत्य उघड

तिजोरीला सत्य कळलं की शिवानीने तिच्या पहिल्या पतीला कधीच घटस्फोट दिला नव्हता.

Image Source: insta/deepaktijoariteam

छळ सहन केला

दीपक तिजोरीला यामुळे खूप मानसिक त्रास झाला.

Image Source: insta/deepaktijoariteam

एक रूम

शिवानीने दीपकला घरात राहायला फक्त एक रूम दिली होती.

Image Source: insta/deepaktijoariteam

Thanks For Reading!

Next: नीना गुप्तांच्या 'बिस्किट ब्रा' लूकने वेधलं लक्ष

Find out More