ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या फॅशनिस्टा आणि स्टायलिश लूकसाठी ओळखल्या जातात.
Image Source: instagram/houseofmasaba
विविध फोटो आणि व्हिडिओंमधून त्यांचा कमालीचा फिटनेसही दिसून येतोय
Image Source: instagram/neena_gupta
विविध वेब सीरिज, सिनेमांमध्ये त्या साडी लूकमध्ये दिसून येतात.
Image Source: instagram/houseofmasaba
ऑफस्क्रिन मात्र त्या वेस्टर्न, मॉडर्न आणि बोल्ड लूकला पसंती देतात.
Image Source: instagram/houseofmasaba
4 जून रोजी नीना यांनी 66 वा वाढदिवस साजरा केला.
Image Source: instagram/houseofmasaba
या दिवशी त्यांच्या 'मेट्रो... इन दिनो' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि त्यानिमित्ताने त्यांनी खास लूक केला होता.
Image Source: instagram/houseofmasaba
त्यांनी या खास दिवसासाठी त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या 'हाऊस ऑफ मसाबा' या ब्रॅन्डचा ड्रेस परिधान केला होता.
Image Source: instagram/houseofmasaba
या लूकमध्ये त्यांनी 'हाऊस ऑफ मसाबा'चे 'Rann Kaftan' आणि 'Biscuit Bra' असा ड्रेस फ्लॉन्ट केला आहे.
Image Source: instagram/houseofmasaba
वयाच्या 66व्या अशाप्रकारे बोल्ड-बिंधास्त आउटफिट परिधान करण्यावरुन एकीकडे नीना यांचे कौतुक होते आहे, तर काहींनी ट्रोल केले आहे.
Image Source: instagram/houseofmasaba
Thanks For Reading!