Jun 7, 2025
रिंकू राजगुरू ही मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Image Source: instagram/iamrinkurajguru
'सैराट' या सिनेमातून रिंकूने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
Image Source: instagram/iamrinkurajguru
या सिनेमातून रिंकूला प्रसिद्धी मिळाली.
Image Source: instagram/iamrinkurajguru
रिंकूने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली असून चाहत्यांच्या मनात तिनं स्वतःच स्थान निर्माण केलंय.
Image Source: instagram/iamrinkurajguru
रिंकू सोशल मीडियावरही सक्रीय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स देते.
Image Source: instagram/iamrinkurajguru
रिंकूने गेल्यावर्षी स्वकमाईतून आलिशान कार खरेदी केली.
Image Source: instagram/iamrinkurajguru
अभिनेत्रीनं Tata Harrier खरेदी केली असून या कारची किंमत १० लाखांपेक्षाही जास्त आहे.
Image Source: instagram/iamrinkurajguru
रिंकू राजगुरूच्या मानधनाबद्दल सांगायचं तर ती एका सिनेमासाठी २७ लाख रुपयांचं मानधन घेते.
Image Source: instagram/iamrinkurajguru
त्याचबरोबर अभिनेत्रीची संपत्ती ३७ कोटी आहे.
Image Source: instagram/iamrinkurajguru
Thanks For Reading!
Find out More