Jun 4, 2025
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींनी स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय.
Image Source: social-media
त्यापैकी सई ताम्हणकर ही टॉप अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते.
Image Source: social-media
पण सई टॉप अभिनेत्रींच्या यादीत पहिली नसून दुसरीच अभिनेत्री पहिली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
Image Source: social-media
टॉप मराठी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमृता खानविलकर आहे.
Image Source: social-media
अमृताने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली.
Image Source: social-media
अमृताने 'चंद्रमुखी', 'राझी', 'नटरंग' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Image Source: social-media
मीडिया रिपोर्टनुसार, अमृता एका सिनेमासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेते.
Image Source: social-media
अमृताचं नेटवर्थ साधारण ५० कोटी रुपये आहे.
Image Source: social-media
इतर अभिनेत्रींबद्दल सांगायचं तर टॉप अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर सोनाली कुलकर्णी आहे.
Image Source: social-media
तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर तेजश्री प्रधान, ऋता दुर्गुळे आणि सई ताम्हणकर आहे.
Image Source: instagram/saietamhankar
Thanks For Reading!
Find out More