सूर्यकुमार यादव धावांमध्ये अव्वल

Gokul Manthara, महाराष्ट्र टाइम्स.कॉम

May 11, 2025

सर्वाधिक धावा

सध्याच्या माहितीनुसार, 2025 च्या हंगामात सूर्यकुमार यादव सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे.

Image Source: getty-images

510 रन्स

सूर्यकुमार यादव (SKY) या खेळाडूने यावेळेस 12 सामन्यांमध्ये 510 रन्स काढले.

Image Source: getty-images

Suryakumar Yadav



​Suryakumar Yadav

Image Source: instagram/surya_14kumar

सरासरी आणि स्ट्राईक रेट

या खेळाडूची सरासरी 63.75 आहे. त्याचा स्ट्राईक रेट 170.57 आहे.

Image Source: getty-images

साई सुदर्शन

गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Image Source: getty-images

साई

साई सुदर्शनने 11 सामन्यांमध्ये 509 रन्स केले आहेत.

Image Source: getty-images

शुभमन गिल

शुभमन गिल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Image Source: getty-images

शुभमन गिलची कामगिरी

शुभमन गिलने 11 सामन्यांमध्ये 508 रन्स केले.

Image Source: getty-images

विराट कोहली

विराट कोहली चौथ्या नंबरवर आहे. त्याने 11 सामन्यात 505 रन्स केले आहेत.

Image Source: getty-images

Thanks For Reading!

Next: प्रसिद्ध कृष्णा बॉलिंगमध्ये अव्वल स्थानावर

Find out More